Constitution Day 2022: भारतीय \'संविधान दिवस\' चा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
2022-11-26 3
29 ऑगस्ट 1947 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, अनेक बैठका व चर्चासत्रांतर्गत भारतीय संविधानाचा मसुदा आकार घेऊन लागला होता.संविधानचा अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1